Music Video

Featured In

Credits

AUSFÜHRENDE KÜNSTLER:INNEN
The Konkan Collective
The Konkan Collective
Künstler:in
Sanket Sane
Sanket Sane
Künstler:in
Shradha Dalvi
Shradha Dalvi
Künstler:in
KOMPOSITION UND LIEDTEXT
Sanket Sane
Sanket Sane
Komponist:in
Shradha Dalvi
Shradha Dalvi
Songwriter:in

Lyrics

माझ्या कोकणचो रुबाब भारी कोकणचो रुबाब भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आला धा दिस मा माझ्या घरी मालवण, चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाख भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी दमदमानं हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारीनं येवा बशीनं येवा नायतर सुस्साट आगीनगाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां त्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां ट्यां फणसाच्या कापा आंबापोळी काजूची बर्फी नारळ वडी तललेली मांदेली पापलेट चिंबोरी आजीच्या हाताला चव भारी लाटांची सुरेल अदाकारी टुमदार घराला देखणी वाडी मौजेन राहूया विरीत पोहुया समुंदराची दौलत न्यारी कोकणची भावानु कराल वारी गड्या विसरून जाशील दुनिया सारी गणपती रायाची आरती गायाला जमली नातीगोती दारी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा शपथ हाय तुमका वलवा गाडी
Writer(s): Sanket Sane, Shradha Dalvi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out