Music Video

Kunjavanachi Sundar Rani | Ajay Atul | Sagarika | Official Video
Watch Kunjavanachi Sundar Rani | Ajay Atul | Sagarika | Official Video on YouTube

Featured In

Credits

AUSFÜHRENDE KÜNSTLER:INNEN
Ajay
Ajay
Künstler:in
Ameya
Ameya
Künstler:in
Vijay Prakash
Vijay Prakash
Künstler:in
Yogita Chitale
Yogita Chitale
Künstler:in
Bela Sulakhe
Bela Sulakhe
Künstler:in
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar
Schauspieler:in
Dilip Prabhavalkar
Dilip Prabhavalkar
Schauspieler:in
KOMPOSITION UND LIEDTEXT
Ajay-Atul
Ajay-Atul
Komponist:in
Shrirang Godbole
Shrirang Godbole
Songwriter:in
PRODUKTION UND TECHNIK
Ajay
Ajay
Produzent:in

Lyrics

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते प्रियतम भेटाया तुज आले मी... कळलं का? कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी ह्या संसाराला देवाजीची छाया ग मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला प्रीतिचा बहर बघ आला होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला तू आलीस अन् जगण्याला अर्थ नवा आला प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out