Lyrics

ऋतू येतील-जातील
आणि आयुष्य सरेल
फक्त संचिताचे सार
पुढे श्वासात उरेल
असे मन माझे ओढते मला की
आभाळाचा जीव मातीशी जडावा
उगवतो सुर्य अंधार पुढ्यात
तसा सूर माझा गगणा भिडवा
असे झाड लाभो माझ्या या गाण्याला
जिथून आभाळी गरुड उडवा
ऋतू येतील-जातील
आणि आयुष्य सरेल
फक्त संचिताचे सार
पुढे श्वासात उरेल
Written by: Gajendra Ahire, Rahul Ranade
instagramSharePathic_arrow_out