Top Songs By Ashish Joshi
Credits
AUSFÜHRENDE KÜNSTLER:INNEN
Ashish Joshi
Künstler:in
Aboli Girhe
Künstler:in
KOMPOSITION UND LIEDTEXT
Aditya Barve
Komponist:in
Ambrish Deshpande
Songwriter:in
Lyrics
येशील तू ....
बेहोष झाला बेभान वारा
करतो इशारा मोसम नवा
ओली नशा ही ओला किनार
ही आस वेडी माझ्या जिवा !
वाटेवरी नजरा पुन्हा
ये साथ दे तू माझ्या माझ्या मना
येशील तू ! येशील तू !
मेघ कसे हे आकार घेती
नभी लिहावे तुझे नाव मी
दिवानगी भरा समा
दे साथ दे तू माझ्या मना
दिवनगी भरा समा
ही आस वेडी माझ्या जिवा
येशील तू येशील तू !
बेहोष झाला बेभान वारा
करतो इशारा मोसम नवा
ओली नशा ही ओला किनारा
ही आस वेडी माझ्या जिवा !
वाटेवरी नजरा पुन्हा
ये साथ दे तू माझ्या मना
येशील तू येशील तू !
Written by: Aditya Barve, Ambrish Deshpande