Top Songs By Dhairyasheel
Credits
AUSFÜHRENDE KÜNSTLER:INNEN
John
Leiter:in Musik
Darryl
Orchester
Dhairyasheel Patil
Leadgesang
KOMPOSITION UND LIEDTEXT
Dhairyasheel Patil
Songwriter:in
Lyrics
तुझा रं लॉकडाऊन
नाही मला झेपतोया
आईचा भंडारा
जीव माझा राखतोया
धनी माझा दिस रात
शेतात राबतोया
तवा कुठं चूल माझ्या
घरात पेटतीया
तुला रं काळजी
जीवाची लागलिया
देवा दानवात तुला
कोरोनाच दिसतोया
पैसा रं कुणाच्या
आयुष्याला पुरतोया
पंढरीचा विठोबा बी
विटेवर दिस काढतॊया
घेऊन पहा आशीर्वाद
तू बी लेका गरिबांचा
फिकीर तुझी जाईल निघून बघून
आनंद त्या माऊलीचा
कळलं तुला माणूस होऊन
देव माणसात राह्तोया
अन आईचा भंडारा होऊन का
जीव त्याचा राखतोया
Written by: Dhairyasheel Patil