Presentada en

Letras

वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि तु दूर अशी का मी इथे एकटा हा वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि Advertisement आस तूझी ही लागे जीवाला येशील केव्हा मन रमवाया, ध्यास तूझा हा वेड्या मनाला घेऊनी जाई तूझीया दिशेला; घेता श्वास पुन्हा मी तूझा होउन जाई वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि वाटेवर उभा राहूनी वाट तूझी पाहिली तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच राहिली आता तूझा भास देखील देतोय मला त्रास माझ्या या मनाला हवाय फक्त तूझाच सहवास... आज मनाला वाटे असे का गेली जशी तू न परताया, पाहता पुन्हा त्या वाटा शोधे मी पाऊल खुणांना वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि तूझ्यापासून दूर गेल्यावरही तूझी आठवण प्रत्येक पावलावर जाणवतेय तू सोबत नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल मला त्याच वाटेवर बोलवतेय...
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out