Credits

AUSFÜHRENDE KÜNSTLER:INNEN
Adarsh Shinde
Adarsh Shinde
Künstler:in
Sayali Pankaj
Sayali Pankaj
Künstler:in
Prathamesh Parab
Prathamesh Parab
Schauspieler:in
Ayli Ghiya
Ayli Ghiya
Schauspieler:in
KOMPOSITION UND LIEDTEXT
Sameer Saptiskar
Sameer Saptiskar
Komponist:in
Omkar Dut
Omkar Dut
Texte

Lyrics

मोहरले हे क्षण जरा भिजलेल्या साऱ्या दिशा रिमझिम रिमझिम या उरी आणि नव्याशा जाणिवा तुला पाहता. कशा जागल्या. मनी भावना. सांग ना. जगा वेगळा. तुझा छंद का. मनी लागला. सांग ना. पतंगाप्रमाणे आलो मागे मागे तुझ्यासाठी लाखो क्लास बंक झाले तुझीच बेरीज तू गुणा तुझ्यावीना आहे उणा मला भागता. तुझ्या जीवनी. उरे काय गं. सांग ना. परीक्षेत या. तुझ्या पास का. पुन्हा फेल मी. सांग ना. सोड ना अबोला. खेळ झाले फार. चैटिंगवर सुद्धा. चालेल होकार. तुझाच झालो मी आता. तुझ्या मनाचे तू बता. कळे ना तुला. मनाचे कसे. कसा खुळा तू. सांग ना. मला आवडते. तुझी साथ हे. कसे सांगू मी. सांग ना. मोहरले हे क्षण जरा भिजलेल्या साऱ्या दिशा रिमझिम रिमझिम या उरी आणि नव्याशा जाणिवा तुला पाहता. कशा जागल्या. मनी भावना. सांग ना. जगा वेगळा. तुझा छंद का. मनी लागला. सांग ना.
Writer(s): Omakr Mangesh Datt, Pankaj Padghan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out